Thank you for writing to us. One of our executive will reach back to you through your submitted medium. In case there’s an urgency, feel free to connect over WhatsApp for faster response.
Prefer calling? Dial +918048060790 (International callers) or +918048060790 (Indian callers).
Best IVF Specialist in Baner | Best IVF Specialist in Hinjewadi | Best IVF Specialist in Waka...
687e46688c1f139d1d2fe4e0"
फॅलोपियन ट्यूब सर्जरी“ नंतर नैसर्गिकरित्या गरोदर राहता येते का? 🤔
या व्हिडिओमध्ये डॉ. प्रितम सुलाखे (IVF आणि इंफर्टिलिटी स्पेशालिस्ट, पुणे) सविस्तर माहिती देतात की, जर फॅलोपियन ट्यूबमध्ये अडथळा असल्यामुळे सर्जरी केली असेल, तर त्यानंतर नैसर्गिक गर्भधारणा शक्य आहे का? ✅
🩺 सर्जरी यशस्वी झाल्यावर नैसर्गिक प्रेग्नन्सीची शक्यता
🧫 ट्यूब पूर्णपणे उघडली जाते की नाही यावर परिणाम
🧬 IVF ची गरज कधी भासते?
📊 प्रत्येक रुग्णानुसार शक्यता वेगळी असते
जर तुम्हीही ट्यूब संबंधित समस्येमुळे गर्भधारणा करू शकत नसाल, तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि तुमच्या शंका कमेंटमध्ये जरूर विचाराव्यात.
#FallopianTubeSurgery #NaturalPregnancy #DrPritamSulakhe #IVFExpert #InfertilityTreatment #PregnancyHope #BlockedTube #TubalSurgery #NucleusIVF #Garbhdharana#