
2025-07-21T13:49:50
“नॉर्मल डिलिव्हरी“साठी आपण काय करू शकतो? - डॉ. प्रितम सुलाखे गर्भधारणेनंतर बहुतांश महिलांना नॉर्मल डिलिव्हरीची इच्छा असते. पण त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते. या व्हिडीओमध्ये डॉ. प्रितम सुलाखे सांगणार आहेत की नॉर्मल डिलिव्हरीसाठी आपण कोणत्या सवयी लवकर अंगीकारल्या पाहिजेत, आहार, व्यायाम आणि मानसिक तयारी याचे महत्त्व काय आहे. या व्हिडीओत आपण जाणून घेणार आहोत: ✅ नॉर्मल डिलिव्हरीसाठी आवश्यक टिप्स ✅ गर्भधारणेदरम्यान योग्य आहार ✅ नियमित व्यायामाचे फायदे ✅ डॉक्टरची वेळेवर तपासणी का गरजेची आहे ✅ मानसिक स्वास्थ्य आणि सकारात्मक दृष्टिकोन
Have a question? Ask here!
Required fields are marked *